मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी पेट्रोल पंपांवर E10 आणि E20 असे दोन्ही पर्याय उपलब्ध करण्याची शिफारस केली आहे. E20 मुळे वाहनधारकांच्या चिंता दूर करण्यासाठी हा पर्याय सुचवला आहे. तेल कंपन्यांनी E20 च्या गुणवत्तेची तपासणी केली असून ती निकषांत आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनीही धोरणाचे समर्थन केले आहे.
E10 पर्याय पंपांवर ठेवण्याची मुख्य आर्थिक सल्लागारांची शिफारस
Source: Saamana