गणेशोत्सवात मोदकाला विशेष महत्त्व आहे. पुराणांनुसार, शिव-पार्वतींनी गणपतीला दिव्य मोदक दिला होता. माता अनसूयेने दिलेल्या मोदकाने बाप्पा तृप्त झाल्याने २१ मोदकांची परंपरा सुरू झाली. प्राचीन ग्रंथांतही मोदकाचा उल्लेख आहे, पण उकडीचा मोदक महाराष्ट्रात कधी रूढ झाला याचा ठोस पुरावा नाही.
उकडीच्या मोदकाचा पौराणिक इतिहास काय?
Source: Prahaar