ठाण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत वंदे मातरम ऐवजी पुकार चित्रपटातील गाणे वाजले. उपस्थितांनी तेच गाणे राष्ट्रगीत समजून गायले. तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
शिंदे कार्यक्रमात वंदे मातरम ऐवजी बॉलिवूड गाणे वाजले
Source: Zee 24 Taas