हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 17-19 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात विखुरलेला, तर विदर्भात जोरदार पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही दुपारनंतर जोरदार पाऊस पडू शकतो. चांगला पाऊस मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात, 5 सप्टेंबरनंतर पडणार आहे.
मराठवाड्यात विखुरलेला, विदर्भात जोरदार पाऊस
Source: TV9 Marathi