राज्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस

राज्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस

हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता असून विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Source: TV9 Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies