कु-हा गावात घरोघरी तुकाराम मुंढे यांचे फोटो

कु-हा गावात घरोघरी तुकाराम मुंढे यांचे फोटो

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा ग्रामपंचायतीने प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीला पाठिंबा देण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरात त्यांचे छायाचित्र लावण्याचा निर्णय घेतला. मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासनात असून भेसळीविरोधातील कठोर कारवाईमुळे ते चर्चेत आहेत. ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार, प्रामाणिक अधिकाऱ्यांना सामाजिक पाठिंबा देण्याचा हा उपक्रम आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies