यंदा गणेशोत्सव 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 असा 12 दिवसांचा असेल. पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांच्या मते, हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने तृतीयेपासून चतुर्दशीपर्यंत हा कालावधी असेल. चतुर्थीला तीन शुभ योग असून पूजेचा मुहूर्त सकाळी 11:02 ते 1:31 पर्यंत आहे.
गणेशोत्सव 2026: बाप्पा 12 दिवसांचा, पंचांगकर्त्यांचा खुलासा
Source: Zee 24 Taas