पुण्यातील रीलस्टार माधवी कुंभारला अटक; तरुणावर कोयत्याने हल्ला

पुण्यातील रीलस्टार माधवी कुंभारला अटक; तरुणावर कोयत्याने हल्ला

पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत १९ वर्षीय रील क्रिएटर अथर्व जगतापवर कोयत्याने हल्ला झाला. या प्रकरणी रीलस्टार माधवी कुंभारसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांचे प्राथमिक म्हणणे आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies