अरुणा इराणी यांनी मेहमूद यांच्यासोबतच्या नात्याबद्दल मुलाखतीत भाष्य केलं. मेहमूद विवाहित असल्याने लग्नास नकार दिल्यानंतर त्यांनी लग्नाच्या अफवा पसरवल्या, ज्यामुळे अभिनेत्रीचं करिअर धोक्यात आलं. दादा कोंडके यांनी चित्रपटात काम देऊन तिला पुन्हा संधी दिली.
मेहमूदच्या अफवांमुळे अरुणा इराणीचं करिअर धोक्यात; दादा कोंडके मदतीला धावले
Source: Maharashtra Times