सनी देओलनं 'डर'च्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानसोबत झालेल्या वादाची कबुली दिली आहे. रागाच्या भरात त्यानं स्वतःची जीन्स फाडली होती. तो शाहरुखवर नव्हे, तर असुरक्षिततेमुळे रागावला होता. १६ वर्षे दोघांमध्ये बोलणं बंद होतं; 'गदर २'च्या यशानंतर संवाद सुरू झाला.
शाहरुखसोबत वादात सनी देओलनं फाडली जीन्स
Source: Maharashtra Times