मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांचा सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श

मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांचा सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा आहे. अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद आहे. १०५ दिवस चाललेल्या अभियानात १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies