राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १ वाजता बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १ वाजता बैठक

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी १ वाजता मंत्रालयात होणार आहे. यात विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंत्राटदारांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. तसेच, चेंबूर-संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिका लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies