जनगणनेतील ओबीसी कॉलमवर काँग्रेसची आज बैठक

जनगणनेतील ओबीसी कॉलमवर काँग्रेसची आज बैठक

जनगणनेतील ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत आज ओबीसी विभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे. यात 7 राज्यांतील 300 जिल्ह्यांचे ओबीसी सेल प्रमुख सहभागी होणार आहेत.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies