मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा अधिकार

मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा अधिकार

महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, २०२६' अधिसूचित केले असून, त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. निर्णय बदलताना कारणे लेखी नोंदवावी लागतील, तर विभागाची प्राथमिक जबाबदारी संबंधित मंत्र्याचीच राहील.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies