मराठा आरक्षण आंदोलनात चर्चेत आलेले गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपारीची नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर खंडणी, गुंडगिरी आणि शासकीय कामात अडथळा आणण्यासह आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. साबळेंनी ही कारवाई सूडातून केल्याचा आरोप केला आहे.
सरपंच मंगेश साबळेंना दोन वर्षांसाठी तडीपारीची नोटीस
Source: Mumbai Tak