मुंबईत नवीन कचरा कंत्राटदारांची वाहने आणि मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने अनेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढिग साचले आहेत. जुन्या कंत्राटदारांचा वाढीव कालावधी संपुष्टात आल्यानंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या स्वच्छ मुंबईच्या प्रयत्नांना यामुळे खीळ बसत आहे.
मुंबईत पुन्हा कचऱ्याचे ढिग; नव्या कंत्राटदारांची वाहनेच उपलब्ध नाहीत
Source: Prahaar