गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील ५.३० किमी लांबीच्या बोगद्याचे खोदकाम सोमवारी सुरू झाले. 'तुळशी' नावाच्या टनेल बोरिंग मशिनने हे काम सुरू केले असून, प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांतील प्रवास ९० मिनिटांवरून २० मिनिटांवर येईल.
गोरेगाव-मुलुंड बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात
Source: Prahaar