बेस्ट कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. सकाळी ११.३० वाजता ऑपेरा हाऊस येथे आंदोलनाला सुरुवात होणार आहे. पगार, वेतनश्रेणी, आर्थिक सहाय्य आणि सेवानिवृत्तीच्या थकबाकीसह विविध मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. यामुळे मुंबईतील बससेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप
Source: Prahaar