पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'दिमागी नक्सल' वक्तव्यानंतर सोशल मीडियावर 'दिमागी नक्सल जनता पार्टी' नावाचे पेज तयार झाले आहे. दोन दिवसांतच X वर 420K आणि Instagram वर 218K फॉलोअर्स मिळाले आहेत. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही आपण 'दिमागी नक्सल' असल्याचे म्हटले आहे.
मोदींच्या 'दिमागी नक्सल' वक्तव्यानंतर नवा पक्ष सोशल मीडियावर चर्चेत
Source: Mumbai Tak