केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी CGHS अंतर्गत वैद्यकीय तपासण्यांचे नवे नियम लागू झाले आहेत. 3,000 रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या तपासण्यांपूर्वी रेफरल घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचे कन्सल्टेशन 7 दिवसांपर्यंत वैध असेल. यादीबाहेरील तपासण्यांसाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.
CGHS नवे नियम: 3,000 रुपयांपेक्षा जास्त तपासण्यांसाठी रेफरल बंधनकारक
Source: Sarkarnama