रायपूरमध्ये प्रेयसीला थांबवण्यासाठी कारच्या बोनटवर चढलेल्या परमप्रीत सिंह या तरुणाचा कारने 200 मीटर फरफटत नेल्यानंतर मृत्यू झाला. संशयातून झालेल्या वादानंतर ही घटना घडली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्रेयसीच्या कारखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
Source: Mumbai Tak