नाशिक पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नाशिक व मालेगावात मध्यरात्री शोध मोहीम राबवली. न्यायालयाच्या वॉरंटनुसार झालेल्या छाप्यांत आक्षेपार्ह साहित्य आढळले नाही, पण संशयास्पद लॅपटॉप, चार मोबाईल आणि रसायने जप्त करण्यात आली. तपासासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
नाशिक-मालेगावात मध्यरात्री सर्च ऑपरेशन, लॅपटॉप-मोबाईल जप्त
Source: Deshdoot