मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत पंढरपूर पुनर्वसन धोरण, जायकवाडी प्रकल्प टप्पा 2, युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आदी 10 निर्णय घेण्यात आले. पंढरपूरसाठी 3,993 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली, तर जायकवाडी प्रकल्पासाठी 6,477 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 महत्त्वाचे निर्णय
Source: Mumbai Tak