शिवसेना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

शिवसेना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान दिले. संख्याबळ म्हणजे पक्ष नव्हे, असा दावा करत अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडल्याचे म्हटले. २०१८ च्या घटनेकडे दुर्लक्ष करून १९९९ ची घटना लागू करणे बेकायदेशीर असल्याचेही सिब्बल यांनी सांगितले. उद्या युक्तिवाद पूर्ण होणार आहे.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies