पुण्यात खड्ड्याने 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पुण्यात खड्ड्याने 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंगे परिसरात सोमवारी सायंकाळी रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून 11 वर्षीय ऋषभ पाटोळे याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल संताप व्यक्त केला आहे. बावधन पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Source: Divya Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies