राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपावर गंभीर आक्षेप घेतला आहे. २०२३ नंतर मराठवाड्यात २,०७,५८३ कुणबी प्रमाणपत्रे दिली गेली, तर राज्यात ही संख्या २२ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका निर्माण झाला असून, विशेष कोट्याला भगदाड पडल्याचे ते म्हणतात.
मराठा समाजाचे कुणबीकरण; ओबीसी आरक्षणाला भगदाड
Source: Sarkarnama