अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शकाने घरी पाठवलं

अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शकाने घरी पाठवलं

अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती 18'च्या मंचावर सांगितलं की, सुरुवातीच्या काळात उंचीमुळे त्यांना नकार मिळाला आणि अभिनयावर टीका झाली. एकदा सेटवर उशिरा पोहोचल्याने दिग्दर्शकाने त्यांना थेट चित्रपटातून बाहेर काढलं. व्हॉइस-ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली.

Source: TV9 Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies