महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; तीन दिवसांचा अंदाज

महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; तीन दिवसांचा अंदाज

उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र झारखंड-पश्चिम बंगालवर आहे, त्याचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही. 18-20 ऑगस्टदरम्यान राज्यात पावसाचा जोर ओसरून बहुतांश भागांत उघडीप राहण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे, पण रेड किंवा ऑरेंज अलर्ट नाही.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies