मेट्रो १३ आणि पुणे रिंगरोडला मंजुरी

मेट्रो १३ आणि पुणे रिंगरोडला मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीने मेट्रो १३ (मीरा-भाईंदर ते वसई-विरार) आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाला मान्यता दिली. मेट्रो १३ प्रकल्पाचा खर्च १७,७२४.९९ कोटी रुपये असून, तो २५.०३ किलोमीटर लांबीचा असेल. पुणे रिंगरोडसाठी १०,५०२.३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies