सरकारी रुग्णालयांतील स्वच्छता, आहार, औषधांवर शिंदेंचे कडक निर्देश

सरकारी रुग्णालयांतील स्वच्छता, आहार, औषधांवर शिंदेंचे कडक निर्देश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी रुग्णालयांतील स्वच्छता, रुग्णांचा आहार आणि औषधांच्या दर्जावर तडजोड न करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. तसेच अपूर्ण बांधकामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies