सर्वोच्च न्यायालयाने गळफास देऊन फाशी देण्याची पद्धत रद्द करण्याची याचिका फेटाळली, पण केंद्र सरकारला वेदनामुक्त पर्यायांचा विचार करण्यास मोकळीक दिली. न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. याचिकेत CrPC कलम 354(5) ला आव्हान देण्यात आले होते.
सुप्रीम कोर्टाने फाशीची पद्धत रद्द करण्याची याचिका फेटाळली
Source: Prahaar