महाराष्ट्रातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत ७.७१ कोटी अर्ज दाखल झाले, तर २.०७ कोटी मतदार या प्रक्रियेबाहेर राहिले. यात ७५.५२ लाख अनुपस्थित, ७६.८० लाख स्थलांतरित, ३४.८१ लाख मृत आणि १७.६३ लाख दुबार मतदारांचा समावेश आहे. अंतिम यादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे.
महाराष्ट्रात २.०७ कोटी मतदार एसआयआरबाहेर
Source: Prahaar