महाराष्ट्रात धर्मांतर रोखण्यासाठी 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा' २८ ऑगस्टपासून लागू होणार आहे. बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास १० वर्षांपर्यंत कारावास आणि ७ लाख रुपये दंडाची तरतूद आहे. धर्मांतरासाठी केलेले विवाह अवैध ठरतील, मात्र अशा विवाहातील बालकांचे हक्क संरक्षित राहतील.
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू
Source: Prahaar