मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. होमिओपॅथी डॉक्टरांच्या समावेशाला आयएमए आणि मार्ड या एलोपॅथी संघटनांनी विरोध केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी बंद
Source: Prahaar