अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबई आणि भोपाळमध्ये छापे टाकून 10 हजार कोटी रुपयांच्या कथित सागा ग्रुप पॉन्झी घोटाळ्यात 30 कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता गोठवली. या प्रकरणात 30.51 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांचा समावेश असून, मुख्य आरोपी समीर अग्रवाल फरार असल्याचे ED चे म्हणणे आहे.
ED ची मुंबई-भोपाळमध्ये मोठी कारवाई, 30 कोटींची मालमत्ता गोठवली
Source: Prahaar