अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकेचा भाग असल्याचे सांगत ट्रुथ सोशलवर नकाशा पोस्ट केला. इराणचे उप परराष्ट्रमंत्री काझेम गरीबाबादी यांनी हा गैरसमज असल्याचे म्हटले. होर्मुझमधून जगातील सुमारे 20% कच्चे तेल वायूची वाहतूक होते, त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय मार्ग आहे.
ट्रम्प यांचा होर्मुझला अमेरिकन प्रदेश म्हणण्याचा दावा; इराणची टीका
Source: Divya Marathi