पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील कॅफेमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगतापवर जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणात रीलस्टार माधवी कुंभारसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात हा वाद साताऱ्यातील कास पठारावर कारला कट मारल्याच्या कारणावरून सुरू झाल्याचे समोर आले आहे.
अथर्व जगताप हल्ला प्रकरणात कास पठारावरून वादाची सुरुवात
Source: Zee 24 Taas