बंगळुरूमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह पती आणि पाच वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती मुलासह टीव्ही पाहत असताना हा कट रचला गेला. पोलिसांनी हरिणी आणि विनयसह चार जणांना अटक केली आहे.
पत्नीने प्रियकरासह पती-मुलाचा खून केला
Source: Zee 24 Taas