भारतातील अंदमान-निकोबारमधील नॉर्थ सेंटिनेल बेटावर राहणारा सेंटिनेली समुदाय आधुनिक समाजापासून पूर्णपणे अलिप्त आहे. सरकारी जनगणनेत त्यांचा समावेश होत नाही, कारण ते बाहेरील संपर्क टाळतात आणि हे बेट प्रतिबंधित आहे. त्यांची लोकसंख्या अज्ञात असून, ते शिकार आणि मासेमारीवर जगतात.
जनगणनेतून वगळले जाणारे सेंटिनेली समुदाय
Source: Zee 24 Taas