जिल्हा बँक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी १५ सप्टेंबरला

जिल्हा बँक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी १५ सप्टेंबरला

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून ३१ ऑगस्टपर्यंत हरकती घेण्यात येणार आहेत. अंतिम यादी १५ सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. बँकेसाठी ३ हजार ६७७ मतदार निश्चित झाले असून २१ संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम त्यानंतर जाहीर होणार आहे.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies