पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पर्यावरण अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दररोज २३६ एमएलडी सांडपाणी प्रक्रियेशिवाय नदीत सोडल्याने प्रदूषण वाढत असून, हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाने शहर ग्रासले आहे. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
पुण्यात प्रदूषणमुक्त शहरासाठी ठोस उपाययोजना हवी
Source: Sakal