महाराष्ट्रासह २३ राज्यांना हवामान खात्याचा अलर्ट

महाराष्ट्रासह २३ राज्यांना हवामान खात्याचा अलर्ट

भारतीय हवामान विभागाने १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासह २३ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका आहे. महाराष्ट्रात मान्सून मंदावला असून पॅसिफिकमध्ये अल निनो सक्रिय झाल्याचा परिणाम दिसत आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies