आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा हॅरी ब्रूक ८५२ गुणांसह अव्वल फलंदाज झाला आहे. ट्रेव्हिस हेड तीन स्थानांनी घसरून चौथ्या स्थानावर गेला, तर जो रूट दुसऱ्या आणि स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत बदल नाही.
कसोटी क्रमवारीत हॅरी ब्रूक अव्वल, हेड चौथ्या स्थानावर
Source: Pudhari