गुहागर एसटी आगारातील कमतरता दूर करण्याची मागणी

गुहागर एसटी आगारातील कमतरता दूर करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अनिल कुमार जोशी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे गुहागर एसटी आगारातील कमतरता दूर करण्याची मागणी केली आहे. आगारात डेपो मॅनेजरसह अधिकारी पदे रिक्त असून १५ नवीन बसेस आणि चालक-वाहकांची भरती आवश्यक आहे. सध्या ६५ पैकी केवळ ५९ बसेस चालवाव्या लागत असून ७० टक्के कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी करावी लागते.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies