छत्तीसगडमध्ये एका तरुणाने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या लग्नात होम थिएटर भेट दिले, ज्यात बॉम्ब लपवला होता. स्फोटात नवरदेव आणि त्याचा भावा ठार झाले. न्यायालयाने आरोपी संजू मरकामला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात होम थिएटरमध्ये बॉम्ब; आरोपीला जन्मठेप
Source: Zee 24 Taas