पुण्यातील वेताळ टेकडीवर मध्यरात्री अल्पवयीन तरुणाची त्याच्या मित्रांनी हातोड्याने हत्या केली. विरोधी पक्षाचे स्टेटस ठेवल्याच्या रागातून ही कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. कोथरूड पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून तिघांचे वय १७ आहे.
वेताळ टेकडीवर अल्पवयीन मित्राची हत्या, दोघांना अटक
Source: Zee 24 Taas