विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पासाठी मंजूर 3,578 कोटींपैकी 2,697.43 कोटी रुपये खर्च झाले असून 91 पैकी 70 पूलच पूर्ण झाले आहेत. नव्या फलाटांच्या कामाचे वेळापत्रकच उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. मार्च 2023ची मुदत उलटूनही प्रकल्प पूर्णत्वाची ठोस तारीख स्पष्ट नाही.
विरार-डहाणू चौपदरीकरणाचा खर्च 75 टक्के, काम अपूर्ण
Source: Saamana