धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटालाच द्या, नाहीतर गोठवा: सिब्बल

धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटालाच द्या, नाहीतर गोठवा: सिब्बल

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सडेतोड युक्तिवाद केला. 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह ठाकरे गटाचेच असून शिंदे गटाला ते मिळू शकत नाही, अन्यथा चिन्ह गोठवावे, अशी मागणी त्यांनी केली. पक्षांतराला प्रोत्साहन देणारे विधानसभा अध्यक्षांचे निर्णय घटनापीठाच्या विरोधात असल्याचा दावा सिब्बल यांनी केला.

Source: Saamana

More in Politics

Read the live feed on ZapIndies