गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानच्या आयएसआयच्या पाठिंब्याने चालवल्या जाणाऱ्या 'शहजाद भट्टी नेटवर्क'चा नायनाट केल्याचा दावा केला आहे. 200 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, विध्वंसक हल्ल्यांच्या योजना उधळल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानने हा दावा फेटाळून लावला आहे.
शहजाद भट्टी नेटवर्कचा नायनाट झाल्याचा अमित शाहांचा दावा
Source: BBC Marathi