महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले की, शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधातून मंडळाला किमान ३०० कर्मचारी मि�ण्याची आशा आहे. सध्या मंडळाकडे १२०० ऐवजी केवळ २-३०० कर्मचारी आहेत. तसेच, खादी संस्थांच्या बळकटीकरणासाठी दहा कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे.
खादी मंडळाला ३०० कर्मचाऱ्यांची आशा
Source: Agrowon